IPL T20 2021

CSK Vs. KKR Live Updates: कोलकाताच्या डावाला सुरुवात, रहाणे-अय्यरची जोडी मैदानात

Published by : Vikrant Shinde

IPL च्या 15व्या हंगामातील पहिल्या सांमन्याला सुरूवात झाली आहे. यंदाच्या IPL मधील पहिला वहिला सामना हा कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) यांच्या दरम्यान रंगणार आहे. यंदाच्या वर्षी KKR व CSK ह्या दोनही संघांचं नेतृत्व बदललेलं पाहायला मिळणार आहे. कोलकात्याची धुरा श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असणार आहे.

LIVE UPDATE

कोलकाता (KKR) ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने चेन्नई (CSK) प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

उमेश यादवच्या पहिल्याच षटकात ऋतुराज गायकवाड बाद झाला . त्यामुळे पहिल्या षटकाखेरीस चेन्नईची अवस्था 1 बाद 3 धावा अशी आहे. दुसऱ्या षटकात रॉबिन उतप्पाने एक चौकैर खेचल्याने 2ऱ्या षटकांती संघाची अवस्था 1 बाद 8 धावा अशी आहे. तिसऱ्या षटकांत उमेश यादवच्या गोलंदाजीवर षटकार खेचत रॉबिन उथप्पाने यंदाच्या हंगामातील पहिला षटकार खेचण्याचा मान मिळवलाय.

चौथ्या षटकात एक चौकार खेचत संघाचा डाव सावरला मात्र लगेचच उमेश यादवच्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे बाद झाल्याने चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. 

चेन्नईला चौथा तिसरा धक्का बसला आहे.अंबाती रायडू 15 धावावर बाद झाला आहे. 

उथप्पाच्या रूपात चेन्नईला तिसरा धक्का बसला आहे. उथप्पा 28 धावावर बाद झाला आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा