Robbin Uttappa Against LSG 
IPL T20 2021

IPL 2022: उत्कृष्ट कामगिरी करून उथप्पा बाद

Published by : Vikrant Shinde

CSK Vs. LSG: IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामातील आज 7वा सामना आज पार पडणार आहे. हा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स (CSK Vs. LSG) असा असणार आहे. आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात (Brabourne Stadium, Mumbai) पार पडेल. ह्या दोन्ही संघांचा 2022 च्या IPL हंगामात प्रत्येकी एक-एक सामना झाला आहे. तर, हे दोन्ही संघ आपला पहिला सामना गमावल्यामुळे आजचा सामना जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान, आज टॉस जिंकल्यानंतर लखनौने प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, चेन्नईचा संघ आधी फलंदाजी करताना दिसेल.

उत्तप्पाने उत्तम सुरूवात केली मात्र, तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने ऋतुराज गायकवाडला धावचीत करत बाद केले. केवळ 27 चेंडूत 50 धावा करून संघाच्या 7.3 षटकात 84 धावा झालेल्या असताना उथप्पा बाद झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा