देश-विदेश

India Attack on Pak : पाकड्यांना दिलं चोख प्रत्युत्तर; भारताने Operation Sindoor मध्ये वापरले नागास्त्र

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने नागास्त्र-1 या ड्रोनचा वापर केला असल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Prachi Nate

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून नागास्त्र-1 या स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी नागपुरात तयार करण्यात आलेल्या नागास्त्र-1 या ड्रोनने प्रभावीपणे वापर केला आहे. नागपूरच्या सोलर ग्रुपने बनवलेले नागास्त्र-1 लष्कराने कमी अंतराच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तैनात केले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सोलार समूहाद्वारे उत्पादित नागास्त्र-1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर झाल्याची माहिती मिळत आहे. नागास्त्र ड्रोन 5 हजार मीटर पर्यंत उंची गाठू शकते. हे शस्त्र 2023 मध्ये वितरित करण्यात आले असून नागास्त्र 25 ते 30 किमी पर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे ते नियंत्रण रेषेपलीकडे जवळच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सोलार समूहाद्वारे उत्पादित नागास्त्र-1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर झाल्याची माहिती आहे. ‘सायलेंट किलर’ अशी ओळख या ड्रोनची आहे. ड्रोन अर्थात अनमॅन्ड एरियल व्हेइकल्सचे युद्धात प्रचंड महत्व वाढले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा