लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींकडून एलॉन मस्कचं कौतुक करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी एआय संशोधक लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते.
यादरम्यान त्यांनी इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून इलॉन मस्क यांना ओळखतो.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ते तेथे त्यांचे कुटुंब आणि मुलांसह होते, त्यामुळे साहजिकच वातावरण उबदार आणि मैत्रीपूर्ण वाटले. एलॉन मस्कशी माझी जुनी मैत्री आहे, DOGE मिशनकडून खूप अपेक्षा आहेत'.