America  
देश-विदेश

America : TikTok : अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार

ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा, सुरक्षा सांभाळणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी

  • ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा, सुरक्षा सांभाळणार

(America) अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी देण्यात आली असून 2020 पासून भारतात टिकटॉक बंद करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार अमेरिकेतही या अॅपवर बंदी येणार असल्याचे बोलले जात होते. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या नव्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे आणि या करारानुसार टिकटॉकचे नियंत्रण हे अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या करारामध्ये सहा अमेरिकन सदस्य टिकटॉक यूएसच्या नवीन बोर्डवर असणार आहेत.यामध्ये ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा व सुरक्षा सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs PAK Final : दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल; भारत-पाकिस्तान फायनलसाठी सर्व तिकिटे सोल्ड आउट

Heavy rain : 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला अतिवृष्टीचा इशारा

Dadaji Bhuse|Lokshahi Marathi Sanwad 2025 : “राज्यातील शिक्षक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून देणार इतकी रक्कम ” 'उत्तर महाराष्ट्र संवाद 2025' कार्यक्रमात दादा भुसेंकडून पूरस्थितीबाबत महत्त्वाची अपडेट

Dada Bhuse | Lokshahi Marathi Sanwad 2025 : "राज्याचे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न"