Vidhansabha Election

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फक्त 6 दिवसांत 21 सभांचा धडाका

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फक्त 6 दिवसांत 21 सभांचा धडाका

  • आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सभेला देवेंद्र फडणवीस लावणार हजेरी

  • 8 व 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण चार ठिकाणी घेणार सभा

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फक्त 6 दिवसांत 21 सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

आज नागपूरमधील रॅली नंतर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सभेला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. 8 व 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण चार ठिकाणी सभा घेणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर