Uncategorized

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भक्ताने केला तब्बल 10 किलोचा सोनेरी मुकुट अर्पण

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी | पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला यावर्षी गणेशोत्सवात एका भक्ताने तब्बल 10 किलोचा सोनेरी मुकुट बाप्पाला अर्पण केलाय.या दहा किलो सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल 4 कोटी 80 लाख आहे.

पुणे शहरातील एका उद्योगपतीने गणपतीसाठी दान करण्यासाठी बाप्पाला दहा किलो वजनाचा सोनेरी मुकुट चढवलाय.या मुकुटाच वैशिष्ट्य म्हणजे यावर शंकर पार्वती यांच चित्र काढण्यात आले असून डोळे दिपवणारी कलाकुसर यामध्ये करण्यात आलीय..त्यामुळे सध्या हा बाप्पावर असलेला नवा मुकुट सर्वाच लक्ष वेधून घेतोय… तर उद्योगपतीमने त्याच नाव गोपनीय ठेवले आहे. आताच्या बाजारभावानुसार या दहा किलो सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल 4 कोटी 80 लाख आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी

Maharashtra Assembly Monsoon Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, कोणते मुद्दे गाजणार?

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर