Candidates Profile

Dilip Walase Patil Aambegaon Assembly constituency: आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून आठवी लढत

आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांची आठवी निवडणूक; राष्ट्रवादी काँग्रेसकडून तगडी लढत

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पुणे (आंबेगाव)

उमेदवाराचं नाव- दिलीप वळसे पाटील

पक्षाचं नाव-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

मतदारसंघ-आंबेगाव

समोर कोणाचं आव्हान- अपक्ष उमेदवार असतील

उमेदवाराची कितवी लढत- आठवी 2019 मधील आकडेवार 66875 हजारांनी विजय

मतदारसंघातील आव्हानं- म्हाळसाकांत जलसिंचन योजना प्रकल्प प्रलंबित

पठार पाणी योजना प्रलंबित

शरद पवार यांची साथ सोडने

तालुक्यातील गटातटाचे राजकारण

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते

मतदार संघात चांगला जनसंपर्क.

कॅबिनेट मंत्री

मोठ्या प्रमाणात मतदारसंघात विकास कामे

मतदार संघात मतदारांच्या व्यक्तिगत भेटीवर भर.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...