Diwali 2024

Diwali: दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान का करतात?

दिवाळी पाडव्याला सुरुवात झालेली आहे. दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आणि दुसरा सण हा धनत्रयोदशी असला तरी नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते.

Published by : Team Lokshahi

दिवाळी पाडव्याला सुरुवात झालेली आहे. दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आणि दुसरा सण हा धनत्रयोदशी असला तरी नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.

अभ्यंग स्नान करण्यासाठी तुम्ही त्वचेची काळजी कशी घ्याल

अभ्यंग स्नान करत असताना तुम्ही बॉडी ऑइल, तिळाचे तेल, गुलाबपाणी, मॉइश्चरायझ वापरून शकता. त्याचसोबत उटने हे दुधात मिसळून अभ्यंग स्नान केल्याने तेलकटपणा कमी होईल तसेच यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी अभ्यंग स्नान करताना उटणे लावले जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन

Pune Bhide Bridge : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17

Accident : अटल सेतूवर भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू