Diwali 2024

डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी

डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात...

डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी

सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अनेक मंडळ तसेच संस्थाकडून भव्य दिव्य रांगोळ्या काढल्या जातात

डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी पहाट निमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात.

तसेच दिवाळीच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते. डोंबिवलीत फडके रोडवर मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात.

मोठ्या प्रमाणात तरुण तरुणांची गर्दी डोंबिवली फडके रोडवर पाहायला मिळते. सगळीजण उत्साहाने एकत्र येत दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत असतात. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात दाखल, आषाढी एकादशीनिमित्त करणार व्यवस्थेची पाहणी

Gold Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; 24 कॅरेट सोनं जीएसटीसह पुन्हा एक लाखाच्या पार

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!