मनोरंजन

रिंकू, उपेंद्र लिमयें आणि अमोल पालेकरांचा ‘हल्ला हो’!

Published by : Lokshahi News

'२००-हल्ला हो',चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.ट्रेलर पहिल्यापासून चाहत्यांची उत्कंठा फारचं वाढली आहे. त्याच कारण म्हणजे अमोल पालेकर बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसून येते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्ञीयांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली असे दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

'२०० हल्ला हो' हा चित्रपट सार्थक दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे.योडली फिल्म्स द्वारे निर्माण झाला असून झी-5 वर २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा