Rupali Bhosle Team Lokshahi News
मनोरंजन

'आई कुठे काय करतेच्या' सेटवर झाली रूपाली भोसलेला दुखापत...

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजनाची (Sanjana) भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) सेटवर शूटिंगदरम्यान दुखापत झाली. खुद्द रुपालीनेच याबद्दलची माहिती दिली

Published by : Pankaj Prabhakar Rane

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसलेच्या अभिनयाला ही ही भूमिका रूपाली साकारते. नुकताच रूपालीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रूपालीच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये रूपालीनं या दुखापतीबाबत सांगितलं.

एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत रूपालीनं सांगितलं,'मी आई कुठे काय करते मालिकेचा एका सीन शूट करत होते. या सीनमध्ये अभिनेते मिलिंद गवळी देखील माझ्यासोबत होते. सीन असा होता की, अनिरूद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतो. हे लक्षात येताच संजना ओरडते आणि खुर्चीवर बसते.

मला वाटलं की खुर्ची ऐवजी जमिनीवर बसायचे आहे. त्यामुळे मी ओरडले आणि खाली बसले. खाली बसताना माझ्या पायाचं बोट फोल्ड झालं आणि अंगठ्याचं नख तुटल्या. नख तुटल्यानं रक्त येत होतं. शूटिंग सुरू असलेल्या सेटच्या आजूबाजूला डॉक्टर देखील नव्हते. मला खूप दुखत होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा