मनोरंजन

फेसबुककडून अभिनेता आशुतोष राणाचं ‘शिव तांडव’चा व्हिडिओ डिलीट

Published by : Team Lokshahi

बॉलिवुड अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) सोशल मिडियावर सक्रीय असतात. सोशल मिडियाच्या (social media) माध्यामामधून चाहत्याच्या संपर्कात असतात. आशुतोष राणांनी शिवरात्रीनिमित्त (Shivratri) शिव तांडव गायले होते, या गायलेल्या शिव तांडवचा (Shiva Tandava) व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक (Facebook) आकांऊटवर शेअर केला.  परंतु हा व्हिडिओ फेसबुकवरून हटवण्यात आला असल्याने याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

आशुतोष राणा यांनी ट्विट (Tweet) करून सांगितले की, 'मी चकित झालो. फेसबुक मेटाने मी शेअर केलेला शिव तांडवचा व्हिडीओ फेसबुक टाइम लाइनमधून डिलीट केला आहे. मला माहित नाही मेटा इंडियाने असे का केले. या व्हिडीओमध्ये कोणतेच कॉपीराइट आणि वॉइलेशन असे प्रोब्लेम नव्हते. तसेच हा व्हिडीओ फेसबुकच्या नियमांविरूद्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.',

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Horoscope |'या' राशीच्या लोकांचा दिवस जाणार अतिशय चांगला, तर काहींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत