मनोरंजन

अभिनेता समीक्षक कमाल खान याला वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अटक

बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. चित्रपट असो वा कलाकार सर्वांवर तो टीका करत असतो.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. चित्रपट असो वा कलाकार सर्वांवर तो टीका करत असतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून तो टीका करत असतो. केआरके ला वादग्रस्त ट्वीट केल्यासंदर्भात पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. ही ट्वीट नेमकं कोणतं होतं, कोणासंदर्भात ही ट्वीट केलं गेलं होतं याबाबत अजून काहीच खुलासा झालेला नाही.

केआरके हा हिंदी तसेच भोजपुरी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. ‘एक व्हिलन’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. ०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळेच त्याला अटक करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा