मनोरंजन

अभिनेता हार्दिक जोशी म्हणतोय ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’…

Published by : Lokshahi News

सध्या झी मराठीवर नवनवीन मालिकांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.नुकतचं काही दिवसांपूर्वी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव'या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता.आता या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे,दुसऱ्या प्रोमोमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी दिसून येतोय,त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली आहे.

हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे चांगलाच नावारुपाला आला होता,आता बऱ्याच कालावाधीनंतर कमबॅक करताना दिसतोय.हार्दिक जोशी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसतोय.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव' ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?