मनोरंजन

अभिनेता शाहरुख खानचा ‘हा’ नवीन लुक होतोय व्हायरल

Published by : Team Lokshahi

बॉलिवुड लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे किंग खान म्हणून प्रसिध्द आहेत. शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात (movie) दिसलेला नाही. शाहरुख सद्या लाइमलाईटपासून दूर राहत आहेत. अश्यामध्ये शाहरुख खानचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच शाहरुखचा नवीन लुक असलेला फोटो सोशल मीडियावर (social media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाहरुख खानचे हे कधीही न पाहिलेले रुप इन्स्टाग्राम (Instagram ) या सोशल मीडिया (social media) अकाउंटवर अनेक फॅन्स फोटो शेअर (photo share) करत आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खानने काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केलेला दिसत आहेत. याशिवाय फोटोमध्ये लांब केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये अभिनेता शाहरुख खान खुपच डॅशिग आणि स्टायलिश दिसत आहेत. जेव्हापासून हा फोटो समोर आले आहे, तेव्हापासून अनेकजण अंदाज लावत आहेत की ते अभिनेत्याच्या पुढील चित्रपट पठाणचे आहे.
खरंतर ह्यात काहीच खर नाही आहे. हा फोटो अभिनेत्याचा जुना फोटो आहे. जे आता सोशल मीडियावर आगीसारखी पसरत आहे.

अभिनेता शाहरुख खानचे 2017 साली प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या (Dabboo Ratnani) फोटोशूटमधील फोटो आहे. अभिनेत्याचा हा फोटो फोटोशॉप (photoshop) करण्यात आला आहे. जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिनेता शाहरुख खान शेवटचा 2018 मध्ये आलेला झिरो चत्रपटात दिसला होतो. लवकरच शाहरुख खान पठाण या चत्रपटात दिसणार आहे. दिग्ददर्शक सिध्दार्थ आनंदच्या चत्रपटात शाहरुख खान बरोबर अभिनेत्री दीपिका पीदुकोण आणि जॉन आब्राहिम दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा