मनोरंजन

video viral | फॅशन डिझानरवर का संतापली सनी लिओनी, पाहा व्हिडिओ

Published by : Team Lokshahi

बॅालिवूडची प्रसिध्द अभिनेत्री सनी लिओनी (sunny leone)तिच्या अनोख्या अंदाजामुळे ती नेहमी चर्चेत असते. सनी लिओनी सोशल मीडियावर (social media)नेहमी सक्रिय असणाऱ्यांपैकी एक आहे. नेहमी ती तीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.तिचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. तिच्या प्रत्येक व्हिडीओ आणि फोटोवर नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया असतात.

नुकतेच सनी लिओनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी तिला याबद्दल ट्रोल केलं. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्या व्हिडिओत ती भारतीय पारंपारिक कपड्याबद्दल बोलताना दिसत आहे. तिच्या ड्रेसच्या चुकुच्या फिटींग मुळे ती संतापली आहे.

व्हिडिओ शेअर करत "टाका टाका पिन पिन" असं लिहलं आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा