मनोरंजन

अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय भंसाळीला बजावलं समन्स

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, संजय लीला भंसाळी आणि लेखकाला समन्स बजावण्यात आले आहे.गंगुबाई काठियावाड यांच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप करत मुंबईतील माझगाव न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे आलिया भट्ट आणि संजय भंसाळीला समन्स बजावले आहे.

गंगुबाई काठियावडी या चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गंगूबाई यांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या नसून खोट्या बाबींवर चित्रपट आधारलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने या सर्वांना 21 मे रोजी कोर्टात हजर होण्यास सांगितलं आहे. न्यायालयाने आलिया भट, संजय लीला भंसाळी आणि लेखकाला समन्स बजावले आहे. त्यामुळे ते तिघे या समन्सला काय उत्तर देतात आणि त्यावर न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर