Amala Paul Ajay Devgn Bholaa  Team Lokshahi
मनोरंजन

अजय देवगणच्या भोलामध्ये दिसणार अभिनेत्री अमला पॉल

अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'भोला' हा चित्रपट एक भव्य दिव्य चित्रपट असणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'भोला' हा चित्रपट एक भव्य दिव्य चित्रपट असणार आहे. तर अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चौथा चित्रपट असणार आहे. आता यामध्ये अभिनेत्री अमला पॉल दिसणार आहे.

अमला पॉल ही तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तिच्या भुमिकांमुळे वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आहे. ती आता अजय देवगणच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू सारख्या अभिनेते आणि अभिनेत्री अशी तगडी आणि आकर्षक स्टारकास्ट आहे. तर अमला पॉलला भोलाच्या टीममध्ये सामील होणे खूप रोमांचक असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा