Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar Team Lokshahi
मनोरंजन

अभिनेत्री अमृता खानविलकरने नेटिझन्सचे टोचले कान

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने | बीड: बीडच्या परळी येथे नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव पहिल्या दिवसा पासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे याचे अध्यक्ष आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तर गणेशोत्सवाची सुरुवात ही लावणीने करण्यात आली. त्यामुळे हा गणेशोत्सव चर्चेत आला. मात्र याच दरम्यान झालेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी आपल्या शायरीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील लावणी महोत्सवावर आपलं मत व्यक्त केले. लावणीला वेगळ्या नजरेने पाहू नका, त्याला ट्रोल करू नको. लावणी श्रुंगार आणि प्रेरणादायी आहे. असा कार्यक्रम कोणीही करत नाही त्यामुळे त्याला गालबोट लावू नये असं आवाहन केलं आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस