मनोरंजन

पॉर्न रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता कोलकाता पोलिसांनी अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक केली आहे. नंदिता दत्तासह तिचा सहकारी मैनाक घोष यालाही अटक करण्यात आली आहे.

या दोघांवर नवीन मुलींना वेब सीरिजमध्ये कामाचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन पॉर्न व्हिडिओ बळजबरीने शूट करून घेण्याचे आरोप आहेत. नंदिताने स्वतः देखील अश्लील सिनेमांमध्ये काम केले आहे, ज्यात तिच्या पात्राचे नाव नॅन्सी भाभी होते.

२६ जुलै रोजी दोन मॉडेलनी नंदिता आणि मैनाक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. तक्रार करणाऱ्या मॉडेलने आरोप केला आहे की, 'तिचा न्यूड व्हिडिओ जबरदस्तीने बल्लीगंजच्या एका स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला.'

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर