मनोरंजन

अभिनेत्री प्रिया बापटचे हटके फोटो व्हायरल

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat) सोशल मीडियावर (social media) नेहमीच हटके फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर (instagram) फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोत प्रिया खुप ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोवर तिचे चाहते खुश झाले. चाहत्यानी ह्या फोटोवर कंमेट सुध्दा केले. तिच्या ग्लॅमरस (Glamours)अदामुळे चाहते तिच्यावर फिदा झाले.  मराठी चित्रपटसृष्टीतून अनेक चित्रपटात तीने काम केले.  फॅशन इंडस्ट्रीत ही प्रियाने चांगलेच नाव कमवले.


प्रियाने वेगवेगळ्या पोजचे फोटो शेअर केले आहे. यात तिने सिल्वर मिडी स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. ब्युटीफुल, ग्लॉमरस, ग्रॉर्जिअस, अश्या अनेक कमेंट तिच्या चाहत्यांनी केली आहे. प्रियाने केलेल्या कामाची आणि अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. अनेक चित्रपटातून प्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका