Shivaraya's fame will flourish again! After 'Pavankhind'  
मनोरंजन

शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

Published by : Siddhi Naringrekar

'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा सध्या धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.  हाऊसफुल्लचा बोर्ड देखील झळकत आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती स्वत: दिग्पालने सोशल मिडियावर दिली आहे.

दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार असून शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे. त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत. लवकरच 'शेर शिवराज' सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा