मनोरंजन

अजय देवगणची ‘रुद्रा’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Team Lokshahi

अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgan) 'रुद्रा' (Rudra) वेबसीरीज 4 मार्चला डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) प्रदर्शित झाली आहे. ही वेबसीरीज नुकतीच रिलीज झाली आणि या वेबसीरीजमधील (Webseries) अजयचा किलर लुक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. 'रुद्रा' वेबसीरीजच्या माध्यमातून अजयने ओटीटीवर (OTT) पदार्पण केले आहे.

'रुद्रा' वेबसीरीज 6 भागांची असून अजय देवगणने यामध्ये आहेरुद्रवीर सिंह (Aherudraveer Singh) पोलिस अधिकाऱ्याचे (police officer) पात्र साकारत आहे. तसेच यामध्ये मुख्य भूमिकेत ईशा देओल (Isha Deol), राशी खन्ना (Rashi Khanna), अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), अश्विनी काळसेकर (Ashwini Kalsekar), मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) आणि ल्यूक केनीदेखील (Luke Kenny) आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केले , तर 'रुद्रा' वेबसीरिजचे निर्मिती बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा