मनोरंजन

Cannes Flim Festivel 2025 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचा डंका, अकोल्यातील साहिल इंगळेच्या शॉर्ट फिल्मची निवड

कान्स फिल्म फेस्टिव्हल: अकोल्यातील साहिल इंगळेच्या 'अ डॉल मेड अप ऑफ क्ले' शॉर्ट फिल्मची प्रतिष्ठित la Cinef विभागात निवड.

Published by : Prachi Nate

आता बातमी कान्स फिल्म फेस्टिवलची आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची. कान्स चित्रपट महोत्सवासाठी la Cinef या प्रतिष्ठित विभागात महाराष्ट्राच्या अकोल्यातील साहिल इंगळे निर्मित 'अ डॉल मेड अप ऑफ क्ले' या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.

कान्स फिल्म फेस्टिवल १३ ते २४ मे दरम्यान फ्रान्समध्ये पार पडणार आहे. या लघुपटाचा निर्माता साहिल इंगळे SRFTI चा विद्यार्थी आहे. ओळख, गमावलेपण, आणि अध्यात्मिक उपचार या विषयांना स्पर्श करणारा असून हा लघुपट झीरो बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या