मनोरंजन

अक्षरा-अधिपतीच्या लग्नाची लगबग! ‘असा’ रंगणार हळदीचा भव्य सोहळा

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे.

Published by : Team Lokshahi

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले व्याही जेवणाचा कार्यक्रम होतो सगळे जण खूप खुश आहेत. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी अक्षरावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकून लग्नासाठी तयार करत आहे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. २८ आणि २९ सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार धमाक्यात साजरी होणार आहे. दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

अक्षरा आणि अधिपतीच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पाहायला विसरू नका रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."