मनोरंजन

घटस्फोटाबद्दल विचारताच समांथाने केले करण जोहरवर आरोप म्हणाली...

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत. या कार्यक्रमात अनेक कलाकार येत असतात. आणि स्वत: चे सिक्रेट्स लिव्हिल करतात. याच्या आधी आलिया आणि रणवीर सिंहचा एपिसोड व्हायरल झाला होता. आता या शोमध्ये अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार हजेरी लावणार आहेत. या भागाचा प्रोमो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

करण जोहरचा (Karan Johar ) ‘कॉफी विथ करण’ (Cofee With Karan) हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत. या कार्यक्रमात अनेक कलाकार येत असतात. आणि स्वत: चे सिक्रेट्स लिव्हिल करतात. याच्या आधी आलिया आणि रणवीर सिंहचा (Ranveer Singh) एपिसोड व्हायरल झाला होता. आता या शोमध्ये अभिनेत्री समांथा प्रभू (Samantha prabhu) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हजेरी लावणार आहेत. या भागाचा प्रोमो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या भागात करण जोहर समांथाला तिच्या लग्नाविषयी एक प्रश्न विचारतो त्यावर बोलताना ती म्हणाली की, “तुला माहितेय का त्या अनेक बिघडलेल्लया संसारांसाठी तू जबाबदार आहेस” असे ती म्हणाली. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथाने आजवर तिच्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केले नाही आहे.

यासोबतच ती अजून एक प्रश्न विचारण्यात आला की, ” तुला तुझ्या बेस्ट फ्रेण्डच्या बॅचलर पार्टीचं आयोजन करायचं असल्यास तू बॉलिवूडमधील कोणत्या दोन हॅण्डसम अभिनेत्यांना तुझ्यासोबत नाचण्यासाठी बोलावशील” त्यावर समांथा उत्तर देते की, अभिनेता रणवीर सिंगचं. फक्त आणि फक्त रणवीरलाच बोलवेन असं ती म्हणाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?