Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

Akshay Kumar: अक्षय कुमार ठरला बॉलीवूडमधील सर्वात मोठा टॅक्स भरणारा अभिनेता

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने आणि स्टंटने सर्वांचेच लक्ष वेधत असतो. सोशल मिडियावर अक्षय आपल्याला जास्त सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही कारणाने तो चर्चेत असतो.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने आणि स्टंटने सर्वांचेच लक्ष वेधत असतो. सोशल मिडियावर अक्षय आपल्याला जास्त सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही कारणाने तो चर्चेत असतो.

नुकताच एका वेगळ्या कारणाने अक्षय कुमार चर्चेत आला आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका वर्षात चार ते पाच चित्रपट करतो. अक्षयच्या एका चित्रपटाचे प्रमोशन संपत नाही तोच तो पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करतो.

अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अक्षयला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यांच्या टीमने त्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतला. गेल्या पाच वर्षांपासून ते सातत्याने भारतातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा