Alia Bhatt Wedding  Team Lokshahi
मनोरंजन

अलिया भट्टच्या लग्नातील सॅंडलची सगळीकडे चर्चा...

Alia Bhattच्या लग्नात तिच्या सॅंडल चर्चा

Published by : Team Lokshahi

नुकताच आलिया भट्ट (Alia Bhatt) व रणवीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठे मोठे कलाकार आले होते. यांच्या लग्नातील (Wedding) ड्रेसची सर्व चर्चा सुरू आहे. अशातच आलिया भट्ट हिने आपल्या लग्नात सॅंडल घातली होती त्याची सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान चर्चा होते आहे. तर काय आहे या चर्चे मागील कारण आपण जाणून घेऊया.

आलियानं आपल्या लग्नात नवीन सॅंडल (Sandals) विकत घेतल्याच नव्हत्या आणि नववधूच्या पेहरावात आलिया जुन्या सॅंड्लस घालून दिसली. लग्नाच्या दिवशी तिनं आपली जुनी कोल्हापुरी हिल्स घातली होती. वेडिंगस्पाराजी नावाच्या एका इन्स्टाग्राम अकऊंटवर (Instagram) केलेल्या पोस्टच्या माध्यमातून समोर आलं आहे की लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा आलिया घराबाहेर पडली तेव्हा तिनं त्याच वेडिंग सॅंडल्स घातल्या होत्या.

Alia Bhatt Wedding

आपल्या लग्नाच्या खास दिवशी आलिया भट्टनं आपली जुनी कोल्हापुरी हील्स (Kolhapuri Heels) घातली होती,जी तिनं आपला सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' च्या ('Gangubai Kathiawadi) प्रमोशननिमित्तानं घातली होती. ३.५ इंचाची ही सॅंडल स्टॉफस्टाइल ब्रॉंडनं डिझाईन केलेली आहे,याची किंमत फक्त ३,८०० रुपये आहे. एवढंच नाही तर अभिनेत्री या सॅंडलला घालून अनेक कार्यक्रमात दिसली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा