Alia Bhatt Lokshahi Team
मनोरंजन

Alia Bhatt ऑडिशन दरम्यान झाली रिजेक्ट, हे होत कारण...

ऑडिशन दरम्यान आलिया रिजेक्ट व्हावं लागलं...

Published by : prashantpawar1

मुंबईला (Mumbai) स्वप्नांची नगरी असं म्हटलं जातं. या शहरात दररोज असंख्य लोक आपली वेगवेगळी स्वप्नं घेऊन येतात. ती स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र काहींचे स्वप्न लवकर यशस्वी होतात. तर काहींना भरपूर वेळ दवडावा लागतो. बॉलीवूड (Bollywood) बद्दल बोलायचं झालं तर अगदी असाच काहीसा प्रकार येथे आपल्याला पाहायला मिळतो.

अभिनेत्री आलिया(Alia bhat) भटने 2009 पासून आपल्या करिअरला सुरुवात केलेली होती. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) बऱ्याच चित्रपटांमध्ये येण्यासाठी आलिया भटने अगदी कसोटीने प्रयत्न केले होते. मात्र काही कारणास्तव तिला चित्रपटांच्या ऑडिशन मधून रिजेक्ट देखील व्हावं लागलं . एका चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये तिने ' कोंकणा सेन ' या रोलसाठी ऑडिशन दिलं होतं. मात्र तिचं सिलेक्शन झालं नाही. आलियाचे वजन जास्त असल्याने तिला या रोलसाठी निवडणे शक्य झाले नाही. अगदी हेच कारण असावे की आलियाला चित्रपटाच्या ऑडिशन मधून रिजेक्ट झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा