मनोरंजन

अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकर एकाच मंचावर

Published by : Lokshahi News

'कोण होणार करोडपती'चा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.अभिनेते सचिन खेडेकर या नव्या सिझनचे सूत्रसंचालन करत आहेत.तर 'कोन बनेगा करोडपती' या हिंदी शोच्या शूटिंगला ही नुकतीच सुरवात झाली आहे.या दोन्ही शोज ची शूटिंग गोरेगाव येथील फिल्मसिटी मध्ये होत आहे.ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन यांना समजली,तेव्हा ते सचिन खेडेकर यांना भेटायला गेले.

सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली, तेव्हा बिग बींनी 'कोण होणार करोडपती'चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम पाहिल्याचा आवर्जून उल्लेख केला. 'कौन बनेगा करोडपती' हा शो येत्या २३ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोण होणार करोडपती' या शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आतापर्यंत नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे, जितेंद्र जोशी, भास्करराव पेरे पाटील यांनी शोमध्ये हजेरी लावली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य