मनोरंजन

Amitabh Bachchan and Ajay Devgan : बिग बी आणि अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचं नाव बदललं

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच एका आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव मे-डे  (MayDay)असे आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

अजय देवगणने सोशल मीडियावर  'रनवे 34' चित्रपटाचा पोस्टर शेअर केला. 'रनवे 34' या चित्रपटात अजय आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार असून अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून लिहीले, 'मे-डे आता रेनवे 34 आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला