Ankita lokhande Pregnant Team Lokshahi
मनोरंजन

अंकिता लोखंडे आहे प्रेगन्ट | गुपितं ऐकून व्हाल दंग...

अंकिता लोखंडे प्रेगन्ट आहे अस सांगत एक गुपितं उघड केल आहे.

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) लॉकअप शो (Lockup show) नेहमीच चर्चेत असतो. तर यावेळी कंगना रणौतची मैत्रीण अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) या शो मध्ये हजेरी लावली आहे. या शोमध्ये अंकिताने सांगितले की ती आई होणार आहे आणि ही बातमी अद्याप पती विकीलाही सांगितलेली नाही. असे हे ऐकल्यावर कंगना खुप आंनदी होते.

तर कंगनाने या शोमध्ये सर्वजण आपली गुपितं (secret) सांगत आहेत तर तुलाही यावेळी तुझ गुपितं शेअर करावे लागेल असे अंकिता लोखंडेला सांगितलं.तर अंकिताने लॉकअप च्या मंचावर गुपितं उघड करत सांगितले की 'मी प्रेगन्ट आहे'. अंकिताच हे बोलणं एकून कंगनाला खूप आनंद झाला आणि जेव्हा ही गोष्ट विकीलाही माहीत नाही असं जेव्हा अंकिता म्हणाली तेव्हा तर कंगना चक्क जागेवर उठून उभी राहिली आणि चालत अंकिताकडे गेली आणि तिला मिठी मारली.

अंकिताने तिच गुपितं शेअर (Secret shares) केले पण लगेचच ती म्हणाली एप्रिल फूल (April Fools) अंकिता हसत हसत कंगनाला म्हणाली मी तुला एप्रिल फूल करत होते. खरं तर माझ आयुष्य एखाद्या उघड्या पुस्तकासारखे आहे. ज्यात कोणतंही सीक्रेट नाही. तर अंकिताने सगळ्यानां एप्रिल फूल केले आहे. दरम्यान अंकिता लोखंडे पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वाच्या प्रमोशनसाठी (promotion) लॉकअप शो मध्ये आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा