Anshula Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Arjun Kapoorची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; पाहा व्हिडिओ

अभिनेता अर्जुन कपूर सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री मलाईकासोबतचे त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यातच आता त्याची बहीण अंशुला ही आता चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुला सोशल मिडीयावर सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री मलाईकासोबतचे त्याचे फोटो सोशल मिडीयावर (social media) व्हायरल होत आहेत. यातच आता त्याची बहीण अंशुला ही आता चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुला (anshula kapoor) सोशल मिडीयावर सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (viral) होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले की, घरी आल्यावर सगळ्यात चांगली गोष्ट काय असते...अंशुला फुलांची प्रिंट असलेला ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती ड्रेसमधून ब्रा काढताना दिसते. यासोबत अंशुलाने नो ब्रा कल्ब जॉईन केला आहे. खरंतर, रविवारी मित्रांसोबत अंशुला फिरायला गेली होती. त्यानंतर घरी परतल्यावर तिने स्वतःचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंशुला कपूरने कॅप्शनमध्ये म्हटलं की, “रविवारच्या ब्रंचनंतर घरी परतल्यानंतर सर्वात चांगलं असं वाटतं.”

या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे आणि अनेकजण हे खरे आहे. असेसुद्धा म्हणत आहेत. तिच्या या व्हिडिओवर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनेसुद्धा कमेंट केली आहे की, प्रियांका चोप्राने कमेंट करत ‘हे रोजचं आहे,’

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा