मनोरंजन

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव

आज अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ज्येष्ठ आज अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, उपस्थित राहणार आहेत.

वरळी डोम, एनएससीआय येथे सायंकाळी ६.०० वाजता हा कार्यक्रम असणार आहे. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आपल्या कसदार अभिनयाने अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मनोरंजन सृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री