Admin
मनोरंजन

Dadasaheb Phalke Award 2023 : आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबईतमोठ्या जल्लोषात दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडला.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतमोठ्या जल्लोषात दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यात गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामधील भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

या सोहळ्यासाठी अभिनेत्री रेखा हिने देखिल उपस्थिती लावली होती. आलिया आणि रेखाचा या कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोहळ्यात आलिया भट्टने हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर होता. त्यामुळे त्याने या सोहळ्यास उपस्थिती लावली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा