मनोरंजन

KBC 15 Promo: 'कौन बनेगा करोडपती 15' चा जबरदस्त प्रोमो रिलीज

'कौन बनेगा करोडपती' हा भारतातील सर्वात लोकप्रिय शो आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'कौन बनेगा करोडपती' हा भारतातील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा एक असा शो आहे जो केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाही तर लोकांच्या ज्ञानातही भर घालतो आणि करोडपती होण्याची संधी देखील देतो. बॉलीवूडचे अमिताभ बच्चन गेल्या 23 वर्षांपासून हा क्विझ शो होस्ट करत आहेत.

बिग बी लवकरच 'कौन बनेगा करोडपती'चा 15वा सीझन घेऊन येत आहेत. ज्याचा जबरदस्त प्रोमो सोनी टीव्हीच्या सोशल मीडिया हँडलवर रिलीज झाला आहे. 'कौन बनेगा करोडपती 15' नव्या स्टाईलमध्ये एका नव्या ट्विस्टसह येणार आहे, ज्याचे संकेत शोच्या प्रोमोजमध्ये अमिताभ बच्चन यांनी दिले होते. या प्रोमोला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर