मनोरंजन

Bell Bottom Release | सिनेमागृहांमध्येच रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’!

Published by : Lokshahi News

कोरोनामुळे सिनेमागृह अनेक दिवसांपासून बंद आहेत. ज्यामुळे चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहांच्या मालकांचे प्रचंड हाल होत आहेत. नुकतंच, दिल्ली प्रशासनाने 50 टक्के क्षमतेनं दिल्लीतील चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपट निर्मात्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.

अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्माते आणि बिग बजेट चित्रपटांचे वितरक यांची सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा वाढली आहे. सुपरस्टार अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' या चित्रपटाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. 'बेल बॉटम' सिनेमागृहात प्रदर्शित होणार…

आता काही राज्यांमध्ये 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह उघडण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातही चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली तर बेल बॉटम लवकरच प्रदर्शित होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस