मनोरंजन

‘भुलभुलैया-2’ या दिवशी प्रदर्शित होणार!

Published by : Lokshahi News

अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भुलभुलैया-2' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.दि.19 नोव्हेंबर 2021 या दिवशी 'भुलभुलैया-2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अक्षय कुमारच्या भुलभुलैया या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. मात्र यामध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेत्री तब्बू या चित्रपटामध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."