मनोरंजन

Bigg Boss 15 Grand Finale : निशांत भट्ट बिग बॉसच्या घराबाहेर

Published by : Lokshahi News

बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15 Grand Finale) सिझनचा आज ग्रॅण्ड फिनाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15 Grand Finale) सिझनचा ग्रॅण्ड फिनालेत आता निशांत भट्टने 10 लाखांची रक्कम घेऊन घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल या चार स्पर्धकांमध्ये स्पर्धा असणार आहे. आता या टॉप 4 स्पर्धकामधून कोण विजेता होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय