बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15 Grand Finale) सिझनचा आज ग्रॅण्ड फिनाले आहे. आता शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15 Grand Finale) सिझनचा ग्रॅण्ड फिनालेत आता निशांत भट्टने 10 लाखांची रक्कम घेऊन घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आता शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. आता करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रतिक सेहजपाल या स्पर्धकांमध्ये स्पर्धा असणार आहे. आता या टॉप 3 स्पर्धकामधून कोण विजेता होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.