Tejasswi Prakash team lokshahi
मनोरंजन

Tejasswi Prakash : ‘Bigg Boss’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने घेतली गाडी

Published by : Akash Kukade

तेजस्वी छोट्या पडद्यावरील कलाकार असून ती सध्या नागीन या सिरीयलमध्ये काम करत आहे. तिच्या अभिनयास प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळते. 'बिग बॉस 15' (big boss 15) च्या शोमुळे तेजस्वीला लोकप्रियता मिळालेली आहे. 15 व्या सिझनची ती विजेता ठरली होती.

तेजस्वीची नागीन ही मालिका हिट झाली आहे. गुढीपाडव्याला तिने ऑडी Q 7 (Audi Q 7) ही गाडी खरेदी केली. परंतु शुटिंगमुळे बिझी असल्याकारणाने तिला गाडी घ्यायला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तीन दिवसानंतर कार घेऊन जाण्यास ती शोरूममध्ये आली होती. तिच्या सोबत डिलिव्हरी घेण्यासाठी करण कुंद्रा होता. तेजस्वीने शोरूम मध्ये गाडीची पूजा आणि नारळ फोडून गाडी घरी घेऊन गेली.

गाडीची किंमत

तेजस्वीच्या गाडीची किंमत 1 कोटीच्या जवळपास आहे.

तेजस्वीने काम केलेले शो

खतरो के खिलाडी 10, किचन चॅम्पियन 5, कॉमेडी नाइट्स लाईव्ह, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, कॉमेडी नाइट्स बजाओ या शोमध्ये काम केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा