मनोरंजन

”मैं इतनी सुंदर हु मैं क्या करू”,‘बिग बॉस’फेम शहनाज गिलचं खास फोटोशूट

Published by : Lokshahi News

पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री शहनाज गिल सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते . तिचं नाव नेहमीच ट्विटरवर ट्रेंडमध्ये येत असतं.बिग बॉस १३ मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकतंच तिने बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्यासाठी फोटोशूट केलंय. शहनाजने या फोटोशूटच्या माध्यमातून डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर शूटमध्ये डेब्यू केलंय.

डब्बू रतनानी यांच्यासाठी केलेल्या या फोटोशूटमुळे शहनाज गिल बरीच चर्चेत आलीय. यापूर्वी तिचा बॉसी लुक फॅन्ससमोर आला होता. त्यानंतर आता शहनाजने कूल लुकमध्ये हे फोटोशूट केलंय.

व्हाइट शर्ट आणि कलरफुल ट्राउजरमध्ये शहनाज खूपच गॉर्जियस दिसून आली. यात तिने एलिगंट लुक ठेवलाय. या लुकमध्ये तिने ग्रीन कलकरचे हेवी नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केलं आहे.

शहनाज गिल ही लोकप्रिय पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री आहे. बिग बॉस १३ मध्ये तिचा चुलबुल अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या शोनंतर ती रातोरात स्टार बनली. बिग बॉस १३ मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये तिचं नाव होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा