मनोरंजन

Bigg Boss Marathi Season 3 Winner | विकास पाटील घराबाहेर! ‘कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी?

Published by : Lokshahi News

'बिग बॉस मराठी 3'चा आज ग्रँड फिनालेसाठी आहे. आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत. त्यातील उत्कर्ष शिंदे अखेर घराबाहेर पडला आहे.

'बिग बॉस मराठी 3'चा हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघी काही मिनिटं उरली आहेत. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. 'बिग बॉस मराठी सीझन 3' आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. आता या स्पर्धेत केवळ 4 स्पर्धक उरले आहेत.टॉप 4 स्पर्धकांमध्ये विशाल निकम (Vishal Nikam), मीनल शाह (Meenal Shah), विकास पाटील (Vikas Patil), आणि जय दुधाणे (Jay Dudhane) यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा