मनोरंजन

Bigg Boss OTT 2 : ‘बिग बॉस ओटीटी 2’ आजपासून; कधी आणि कुठे पाहणार?

आजपासून बिग बॉसचा दुसरा सीजन सुरू होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून बिग बॉसचा दुसरा सीजन सुरू होणार आहे. अभिनेता सलमान खान ओटीटीवरही बिग बॉसचं होस्टिंग करणार आहे. बिग बॉसला पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक झाले आहेत.

आज शनिवारी रात्री 9 वाजता या शोचा ग्रँड प्रीमियर जियो सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. अनेक कलाकार हा सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण सीजन फुकट पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जियो सिनेमा डाऊनलोड करावा लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत