Bobi Deol Lokshahi Team
मनोरंजन

'Ashram' नंतर 'या' आगामी चित्रपटात दिसणार बॉबी देओल

या चित्रपटाच्या माध्यमातून बॉबी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

Published by : prashantpawar1

एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्यांना अयशस्वी चित्रपटांमुळे आपलं करिअर गमावण्याची वेळ आली होती. यामध्ये बॉलीवूडचा नामांकित अभिनेता बॉबी देओल (Bobi Deol) हा देखील हा चित्रपटांच्या फ्लॉप लिस्टमध्ये अगदी वरच्या स्तरावर होता असं म्हणता येईल.

इम्तियाज अली (imtiaz ali) यांचा सुपरहिट चित्रपट 'जब वी मेट' (jab we met) यासाठी बॉबीची निवड करण्यात येणार होती परंतु असं झालं नाही. एका मुलाखतीदरम्यान बॉबीने असं सांगितलं की इम्तियाज अली हे माझे चांगले मित्र होते. पुढे ते असेही म्हटले की काही निर्णय घेण्याकरिता काही गोष्टींना मागे अगदी मागे टाकावं लागतं.

बीबीसीच्या एका मुलाखतीदरम्यान मी याबद्दल खूप दिवसांनी आधी बोललो आहे की बॉलिवूडमध्ये प्रत्येक आर्मी नेत्यांना किंवा कलाकारांना करिअर दरम्यान काही गोष्टी पचवाव्या लागतात.

'आश्रम' या वेब सिरीज नंतर अभिनेता बॉबी देओल 'एनिमल' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलीवूड सुपरस्टार रणबिर कपूर(Ranbir kapoor) , रश्मीका मंदना(Rashmika Mandana) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) हे नामांकित चेहरे देखील पहायला मिळणार आहेत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा