Brahmastra  Team Lokshahi
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र' साठी रणबीर कपूरने घेतले एवढे कोटी रुपये

Published by : Akash Kukade

नुकतेच लग्नबंधनात अडकलेले रणबीर (ranbeer ) आणि आलिया (aila) लवकरच त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र (Brahmastra ) चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट जवळपास 300 कोटी रुपयांत बनलेला आहे. यांत आलिया आणि रणबीर सोबतच अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे.

अन्य कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाला 2022 चा सर्वात महागडा चित्रपट (movie) म्हटले जात आहे.

ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट सुपर हिरोच्या कन्सेप्टवर बनलेला असून हा सिनेमा दोन भागात रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट बनवण्यास चार वर्षे लागली असून त्यासाठी कलाकारांनी आपला बराच वेळ खर्च केला आहे.

त्यासाठी कलाकारांनी मोठी रक्कम देखील वसूल केली आहे. एकट्या रणबीर कपूरने या चित्रपटासाठी 25-30 कोटी रुपये चार्ज केले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा