मनोरंजन

Deepika- Ranveer Became Parents; मुलगी झाली हो! दिपीका पदुकोन आणि रणवीर सिंग झाले आई-बाबा

मुलगी झाली हो! दिपीका पदुकोन आणि रणवीर सिंग झाले आई बाबा

Published by : shweta walge

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अखेर गोड बातमी दिली आहे. दीपिका पादुकोणनने एका मुलीला जन्म दिला. गेले कित्येक महिने चाहते त्यांच्या बाळाची वाट पाहत होते. आता दीपिका रणवीर आई- बाबा झाले आहेत.

आज 8 सप्टेंबर 2023 रोजी दीपवीर आईवडील झाले आहेत. दीपिका आणि रणवीर यांना कन्यारत्न झालं आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांच्या बाळाचा जन्म झाल्याने चाहते प्रचंड खुश आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा