मनोरंजन

हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट

हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट करण्यात आले आहे. फायटर हा सिनेमा 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.सिद्धार्थ आनंद यांनी 'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन सध्या 'फायटर' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण यांसोबत अनिल कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'फायटरला 100 दिवस' असं म्हणत हृतिक रोशननेही सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून