मनोरंजन

…म्हणून माझं आणि रणवीरचं नातं टिकून आहे”- दिपीका पादुकोन

Published by : Lokshahi News

अभिनेत्री दिपीका पादुकोन नेहमीच तिच्या ग्लॅमर मुळे चर्चेत आहे. तिच्या डिप्रेशन आणि थेरपी बद्दल उघडपणे चर्चा करणारी बॉलीवूड मधली ती पहिलीच अभिनेत्री आहे.

नुकतंच एका मुलाखतीत दिपीकाने तिच्या आणि रणवीरच्या नात्यावर एक गंमतीशीर खुलासा केला आहे. रणवीरच्या अॅक्टींग प्रोसेस बद्दल सांगताना ती म्हणाली, "रणवीर त्याची गाडी, परफ्युम, कपडे, सगळं दर सहा महिन्यांनी बदलतो. म्हणुनच कदाचीत आमचं नातं एवढं टिकलं कारण मी कधीत बोअर नाही होत."

रणबीर कपूरच्या अॅक्टींग प्रोसेस बद्दल पण तीने सांगीतले. "माझी प्रोसेस रणवीर सारखीच आहे पण रणबीर कपूरची प्रोसेस माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. तो खूप स्पॉन्टेनीयस आहे, तो तालीम नाही करत. मी आणि रणवीर तालीम करते. आमचं (दिपीका आणि रणवीरचं) फिफ्टी-फिफ्टी आहे, 50% तालीम आणि 50% ऑन द स्पॉट."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा